' गुगल अॅडसेन्स ' : इंटरनेट वरील जवळ-जवळ प्रत्येकाच्या रोजच्या जीवनातला हा अविभाज्य घटक. इंटरनेट-व्यावसायिकांची हि हक्काची रोजी-रोटी. वेबसाईट धारक आणि ब्लॉग धारक यांचा तर हा जीव कि प्राण. सगळ्यांचा उद्देश एकच :- " भरपूर लोकांनी आपल्या वेबसाईटवर वा ब्लॉगवर यावं आणि भरपूर प्रमाणात टिचक्या मारून जावं " हि प्रत्येकाच्या मनातली सुप्त ईच्छा !
Online Business लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
Online Business लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शनिवार, १९ जून, २०१०
शुक्रवार, १८ जून, २०१०
आमची कुठेही शाखा नाही
' आमची कुठेही शाखा नाही !' एक सुप्रसिद्ध उपहासात्मक वाक्य.
बर्याच वेळा लोक या वाक्याचा चुकीचा अर्थ घेतात, त्यांना माहितीच नसतं कि हे वाक्य, कुठे , कधी आणि का वापरतात ते. आणि याचा नेमका अर्थ काय ते.
मंगळवार, १५ जून, २०१०
फोटोग्राफीची हौस असणार्यांसाठी पैसे कमावण्याची सुवर्णसंधी
माझ्या ' दामाजीपंत ' नावाच्या एका जुन्या ब्लॉगवरची हि पोस्ट. माहितीपूर्ण आणि उपयुक्त असल्यामुळे बर्याच जणांना ही पोस्ट खूप आवडली होती, म्हणून परत एकदा इथे देत आहे. :-
तुम्हाला फोटो काढण्याची हौस आहे का ओ ?
बरं... आणि पैसे कमावण्याची हौस आहे का ? ........
दोन्ही प्रश्नांचं उत्तर हो असेल तर हि पोस्ट खास तुमच्यासाठी आहे...
इथे मी फोटोग्राफीशी संबंधित काही इंटरनेटवरचे , म्हणजेच ऑनलाईन व्यवसाय देत आहे, त्यातला जो तुम्हाला आवडेल, सोपा वाटेल तो पर्याय निवडावा.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)


